शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

गर्लफ्रेन्डने दिली 'ही' ऑफर, बॉयफ्रेन्डने मैदानात केला असा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 3:20 PM

क्रिकेटचा सामना असो वा टेनिसचा किंवा फुटबॉलचा. या सामन्यांमध्ये मैदानात खेळाडूंच्या खेळींची जेवढी चर्चा होते. तेवढीच चर्चा हे सामने बघण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांची सुद्धा होते.

क्रिकेटचा सामना असो वा टेनिसचा किंवा फुटबॉलचा. या सामन्यांमध्ये मैदानात खेळाडूंच्या खेळींची जेवढी चर्चा होते. तेवढीच चर्चा हे सामने बघण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांची सुद्धा होते. अनेकदा आपण बघतो की, सामन्यादरम्यान एखाद्या सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात तर कधी प्रेक्षकांच्या हातातील पोस्टर व्हायरल होतात. 

असाच एक सीक्रेट असलेलं पोस्टर व्हायरल झालं आहे. मुळात हा मेसेज नसून या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डची फार खाजगी गोष्ट जगाला सांगितली आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील हा फोटो असून ज्या व्यक्तीने हे पोस्टर पकडलंय त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डचं सीक्रेट सर्वांसमोर उघड केलंय. त्यामुळे त्याला गर्लफ्रेन्डकडून याची काय शिक्षा मिळाली असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

कॅरेबियन प्रीमिअर लीगचे सामने सध्या वेस्ट इंडीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. अशाच एका सामन्यात या व्यक्तीच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि पाहता पाहता हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. इतकेच काय तर हा फोटो कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही करण्यात आला.

या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डचं असं सीक्रेट उघड केलंय, ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल. एकंदर असंच म्हणता येईळ की, त्याने तिचा विश्वासघात केलाय. आता त्याला जर गर्लफ्रेन्डने टीव्हीवर बघितलं असेल तर तुम्ही अंदाज लावूच शकता की, तिने काय केलं असावं.

 

टॅग्स :CPLकॅरेबियन प्रीमिअर लीगViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल