शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
3
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
4
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
5
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
6
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
7
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
9
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
10
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
11
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
12
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
14
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
15
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
16
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
17
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
18
Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
19
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
20
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
Daily Top 2Weekly Top 5

ब्लाईंड टर्नवर तरुणाने सुसाट बाईक पळवली, समोरुन आली कार अन् बाजूला खोल दरी पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 19:10 IST

एका बाईकचालकाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने भलतीच डेअरिंग केली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video).

लोकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी ट्राफिकचे काही नियम (Traffic rule) असतात. रस्त्यावर अशा वाहतुकीच्या नियमांचे बोर्डही (Sign board on road) लावलेले दिसतात. पण किती तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा हिरोगिरी दाखवण्यासाठी मुद्दामहून त्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात आणि त्यामुळे अपघात होतात (Accident video). सध्या अशाच एका बाईकचालकाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने भलतीच डेअरिंग केली आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Shocking video).

रस्त्यावर वळण असल्यास तिथं गाडीचा वेग कमी करावा लागतो. पण या बाईकस्वाराने गाडीचा वेग कमी करण्याऐवजी वाढवला आणि त्याने सुसाट बाईक पळवली. ब्लाइंड टर्नवर त्याने वेगाने बाईक चालवली आणि त्याचवेळी समोरून एक कारही आली. बाईक आणि कार अगदी एकमेकांच्या समोरासमोर आले. पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता बाईक-कार समोरासमोर आली. दोन्ही गाड्यांमध्ये फक्त किंचितसं अंतर होतं. आता या गाड्यांची टक्कर होणार असंच वाटतं. पण सुदैवाने तसं होत नाही. जर या गाड्यांची टक्कर झाली असती तर दोन्ही गाड्या डोंगरावरून खाली दरीतही कोसळल्या असत्या. या बाईकस्वाराचं नशीब चांगलं म्हणून मोठी दुर्घटना होता होता टळली. तो मोठ्या अपघातातून बचावला. पण प्रत्येकाचं नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही अशी चूक बिलकुल करू नका. rapiddenny  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामbikeबाईक