शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरणार नाही, पुरावा दाखवा; पावती फाडल्यानंतर Traffic Police ला चॅलेन्ज, जाणून घ्या मग काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:09 IST

सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचे ट्विट व्हायरल...

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एका व्यक्तीला बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांची (Bengaluru Traffic Police) पावती आली. पण संबंधित व्यक्तीने पुराव्याची मागणी करत पोलिसांनाच आव्हान दिले. पण त्यांना काही मिनिटांतच जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. बेंगळुरूच्या फेलिक्स राजला हेलमेट परिधान न केल्याबद्दल पावती देण्या आली. दंडाच्या रकमेला कंटाळून त्याने हे प्रकरण पोलिसांकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्विटरवर मिळालेल्या पावतीचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांची नंबर प्लेट आणि त्यांचा फोटो दाखवण्याता आला होता. यात त्यांना हेल्मेट न घालता वाहन चालवताना दाखवण्यात आले होते. 

सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचे ट्विट व्हायरल - आता हटविण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये फेलिक्स राजने लिहिले आहे, 'नमस्ते @blrcitytraffic @BlrCityPolice मी हेल्मेट न घालण्यासंदर्भात कसलाही योग्य पुरावा नाही. कृपया योग्य फोटो दाखवावा. अथवा प्रकरण संपवा. यापूर्वीही असेच घडले होते. मात्र, मी केवळ चलान क्लिअर करण्यासाठी पैसे भरले होते. मी पुन्हा पैसे भरू शकत नाही.' यानंतर काही मिनिटांतच, पोलिसांनी हेल्मेट न घालता स्कुटरवरून फिरतानाचा त्याच फोटो अटॅच करून त्यांना उत्तर दिले. 

अशा आल्या लोकांच्या रिअॅक्शन्स -रिअॅक्शन आल्यानंतर संबंधित व्यक्तीने लिहिले, 'पुराव्यासाठी धन्यवाद. एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येकालाच हे विचारण्याचा अधिकार आहे. यावर स्पष्टीकरण दिल्याबद्दल मी @blrcitytraffic चे कौतुक करतो. मी दंड भरेन. सर्व मीम कंटेट यूजर्सना खूप साऱ्या शुभेच्छा. बँगळुरू ट्रॅफिक.' बेंगरुळू ट्रॅफिक पोलिसांच्या प्रतिक्रियेनंतर, ट्विटर थ्रेडला नेटिझन्सकडून खुप साऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युझरने लिहिले, 'प्रिय @blrcitytraffic आपल्याकडे असा एखादा कायदा (IPC सेक्शन) आहे? ज्याचा वापर करून, ज्या व्यक्तीने आपला वेळ बर्बाद केला त्या व्यक्तीला अधिक दंड करता येईल?'

टॅग्स :Bengaluruबेंगळूरtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस