शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

या ५ वर्षाच्या चिमुकलीचे टँलेट जबरदस्त, भल्यामोठ्या कॅनव्हासवर काढलं असं पेंटिंग की बघतच रहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:44 IST

एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे.

मोठ्या माणसांच्या कलेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. मात्र कलेच्या बाबतीत लहान मुलंही काही कमी नाहीत. एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे. मुलीने बनवलेले पेंटिंग खूप सुंदर आहे, ज्यामध्ये काही कार्टून कॅरेक्टर दिसत आहेत.

या पेंटिंगमध्ये मुलीने कॅन्व्हॉसवर चित्र रेखाटताना फ्रॉक बदललेले दिसतात. हे पाहून असं दिसतं की, तिला पेंटिंग बनवण्यासाठी काही दिवस लागले असावेत. फार्स्ट फॉरवर्ड करुन हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, त्याला आतापर्यंत १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध ट्विटर अकाउंट @buitengebieden_ ने शेअर केला आहे.

सोशल मीडियावरही लोक त्या मुलीचे कौतुक करताना थकत नाहीत. एक व्यक्ती म्हणाली, “ही खूप प्रतिभावान कलाकार आहे, ही कला आयुष्यभर मुलीकडे राहिली पाहिजे.” त्याच वेळी, आणखी एक व्यक्तीने कमेंट केली की, “मुलीची प्रतिभा खरोखर अद्भूत आहे.” 

 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरartकलाpaintingचित्रकला