शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने जबरदस्ती ठेवले संबंध, त्यातून जन्माला आलं बाळ आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:29 IST

Viral News : सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली.

Viral News : गुरु आणि शिष्याचं नातं हे जगात सगळ्यात पवित्र मानलं जातं. गुरु आपल्या शिष्याला जीवनाचं ज्ञान देत असतो, तर शिष्यासाठी गुरु देवाप्रमाणे असतो. पण काही देशांमध्ये या नात्याला मलिन करण्याचं काम सुरू आहे. सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली. जेव्हा डीएनए टेस्ट करण्यात आली, तेव्हा तिचा हा कारनामा जगासमोर आला.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील एक विवाहित शिक्षिका नाओमी क्रेग हिच्यावर एका विद्यार्थ्यावर अत्याचार करण्याचा आणि त्याच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तिने १४ वर्षीय मुलाला आपल्या जाळ्यात ओढून २०२४ आणि २०२५ दरम्यान त्याच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवले. ३३ वर्षीय नाओमी त्यावेळी फ्रेडरिक इरविन एंजिलिकन स्कूलमध्ये नोकरी करत होते. या संबंधातून ती प्रेग्नेंट झाली. जेव्हा ती प्रसुती रजेवर गोती, तेव्हा तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला.

रिपोर्टनुसार, महिलेचं प्लेसेंटा सॅम्पल घेण्यात आलं होतं आणि डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यातून समोर आलं की, ज्या बाळाला तिने जन्म दिला ते त्या मुलाचं होतं ज्याचं शिक्षिकेने शोषण केलं होतं. नाओमी एक म्युझिक टीचर होती. तिने १६ वर्षाने लहान मुलांचं शोषण केलं होतं. आता तिला २७ जानेवारीला मॅनड्यूरा मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये नेण्यात येणार आणि तिच्यावर ३ अतिरिक्त कलमा लावण्यात येणार.

वेस्ट ऑस्ट्रेलिया पोलिसच्या कमिश्नरांनी सांगितलं की, असं समोर आलं आहे की, ज्या बाळाला महिलेने जन्म दिला, ते बाळ शोषण करण्यात आलेल्या मुलाकडून महिलेला झालं. पोलिसांनी यापेक्षा जास्त काही माहिती दिली नाही. पोलिसांनुसार, हा एक मोठा गुन्हा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Impregnates 14-Year-Old Student; DNA Reveals Shocking Truth

Web Summary : An Australian teacher is accused of abusing a 14-year-old student, leading to pregnancy. DNA testing confirmed the child's paternity, revealing the teacher's crime. She faces additional charges and a court appearance.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके