शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधीं विरोधात जिंकू शकणार नाही...'; फवाद चौधरी यांच्या कौतुकानंतर, हिमंतांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

Corona vaccine : नोंदणीनुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:53 PM

Corona vaccine : ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत फोनद्वारे होणार आहे. त्यानुसार उपलब्ध लस साठ्यानुसार तसेच नोंदणी क्रमानुसार नागरिकांना लसीकरणसाठी बोलावले जाईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देनोंदणीनुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मालवण ग्रामीण रुग्णालयात फोनद्वारे होणार नाव नोंदणी

मालवण : ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत फोनद्वारे होणार आहे. त्यानुसार उपलब्ध लस साठ्यानुसार तसेच नोंदणी क्रमानुसार नागरिकांना लसीकरणसाठी बोलावले जाईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.लस साठा जसा उपलब्ध होईल त्यानुसार ज्यांनी ग्रामीण रुग्णालयात नोंदणी केलेली आहे, त्या यादीतील प्रथम नोंदणी केलेल्याक्रमानुसार लसीकरण निश्चित केले जाईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणच्या आदल्या दिवशी किती लस साठा आला. नोंदणी केलेल्या कोणत्या क्रमांकापर्यंत लस मिळणार ही माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून तसेच फोनद्वारे कळवली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.ऑफलाईन पद्धतीने लसीकरण सुरू४५ वर्षांवरील नागरिकांना ऑफलाईन पध्दतीने लसीकरण सुरू आहे. मात्र, लस आल्यानंतर लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले.तहसीलदार अजय पाटणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी यांनी याबाबत नियोजन केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग