सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:34 IST2021-02-09T17:32:14+5:302021-02-09T17:34:21+5:30

corona virus Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने १७० जणांचे बळी गेले आहेत. तसेच जिल्ह्यात आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

Two more victims of Corona at Sindhudurg | सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी दोन बळी

सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी दोन बळी

ठळक मुद्देसिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी दोन बळीकोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्या १७०

सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने १७० जणांचे बळी गेले आहेत. तसेच जिल्ह्यात आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी आणखी दोन रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.यामध्ये मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील ४५ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला त्यांना क्षयरोगाचाही आजार होता.

 देवगड तालुक्यातील कुवळे येथील ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यांना उक्चरक्तदाब,मधुमेह, आणि हृदय विकाराचा त्रास होता. या दोन रुग्णांचे बळी गेल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्या १७० झाली आहे.

Web Title: Two more victims of Corona at Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.