देवगड दहीबाव येथे तिहेरी अपघात... प्रवाशी जखमी : उपचारासाठी रूग्णालयात हलविले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:18 IST2018-11-19T12:18:13+5:302018-11-19T12:18:33+5:30
सिंधुदुर्ग खासगी ट्रॅव्हल्स, व्हॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तीन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

देवगड दहीबाव येथे तिहेरी अपघात... प्रवाशी जखमी : उपचारासाठी रूग्णालयात हलविले...
सिंधुदुर्ग' --सिंधुदुर्ग खासगी ट्रॅव्हल्स, व्हॅगनार कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तीन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी आठ वाजता दहिबाव आयतन पुल परिसरात घडला.यात प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदत केली.