शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युद्धातून सुटका, मृत्यूला चकवा; १० दिवस 'सायरन'च्या छायेत, सावंतवाडीचे मसूरकर कुटुंब सुखरूप परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:25 IST

मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

सावंतवाडी : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात अचानक भडकलेल्या युद्धाच्या वणव्यामुळे आखाती देशांत अडकलेल्या पर्यटकांमध्ये सिंधुदुर्गच्या मसूरकर कुटुंबाचाही समावेश होता. गेल्या १० दिवसांपासून कुवेत आणि दुबई विमानतळावर मृत्यूच्या छायेत अडकलेले सावंतवाडीतील डॉ. प्रवीण मसूरकर, सुपुत्र कौस्तुभ आणि त्यांची पत्नी अखेर मंगळवारी (दि. १० मार्च) सुखरूप भारतात परतले. मायदेशात पाऊल ठेवताच या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.२८ फेब्रुवारीला हे कुटुंब अमेरिकेला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, कुवेतला पोहोचताच युद्ध सुरू झाले. इराणने कुवेत विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त केल्याने परतीचे मार्ग बंद झाले. क्षेपणास्त्रांचा थरार आणि सायरनच्या आवाजात या कुटुंबाने हॉटेलमध्ये दिवस काढले. अखेर भारत सरकारचे प्रयत्न आणि सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाल्याने, रस्ते मार्गाने प्रवास करून हे कुटुंब मुंबईत पोहोचले.

माणुसकीचे दर्शनसंकट काळात कुवेतमध्ये राहणाऱ्या सावंतवाडीच्या सुपुत्रांनी मसूरकर कुटुंबाला मोलाची साथ दिली. उभा बाजारचे प्रतिभा कारेकर, कोलगावचे आसिफ पटेल आणि निरुखेवाडीचे बांधव दररोज हॉटेलवर जाऊन मसूरकरांना धीर देत होते. सातासमुद्रापार दिसलेल्या या कोकणी माणुसकीमुळेच आमचा प्रवास सुसह्य झाला, अशा भावना डॉ. मसूरकर यांनी व्यक्त केल्या.

युद्धाचा थरार अन् सुटका

  • २८ फेब्रुवारी : कुवेतमध्ये आगमन, युद्ध सुरू झाल्याने अडकले.
  • हवाई हल्ला : डोळ्यांदेखत क्षेपणास्त्रांचा मारा अन् धावपट्टी उद्ध्वस्त.
  • ९ मार्च : सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाला अन् बसने प्रवास सुरू झाला.
  • १० मार्च : विमानाने मुंबईत सुखरूप आगमन.
English
हिंदी सारांश
Web Title : Sawantwadi Family Escapes War-Torn Kuwait, Returns Home Safe After 10 Days

Web Summary : A Sawantwadi family, trapped in Kuwait due to the US-Iran conflict, safely returned to India after ten days of harrowing experiences. They witnessed missile attacks and airport destruction before escaping via Saudi Arabia with the help of local Indians.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणUSअमेरिकाIsraelइस्रायलWarयुद्धDubaiदुबईSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग