शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनावरुन श्रेयवाद

By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST

कळणे पुलाचा प्रश्न : काँग्रेस, शिवसेनेकडून वेगवेगळी भूमिपूजने

कसई दोडामार्ग : कळणे-करमळी येथील पुलाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याच पुलाचे भूमिपूजन नंतर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस व शिवसेना यांच्यात श्रेयावरून सुरू असलेली चढाओढ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. कळणे -करमळी येथील पुलासाठी एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत यांनी प्रयत्न केले असल्याने शुक्रवारी सकाळी पुलाचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत आदी उपस्थित होते. या पुलाच्या मंजुरीसाठी माजी पालक मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रयत्न केल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी याच पुलाचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संपदा देसाई, संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, उपअभियंता पी. जी. पाटील, ठेकेदार संदीप नार्वेकर, सुनील गवस, संजय गवस, रामदास मेस्त्री, विशाखा देसाई, सज्जन धाऊसकर, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)४सिंधुदुर्ग-गोव्याला जोडणारे महत्त्वाचे हे पूल आहे. या पुलाचे काम झाल्यास कळणे, तळकट, आडाळी, फुकेरी, उगाडे, झोळंबे या गावांना याचा फायदा होणार आहे. पुलाच्या कामासाठी ग्रामीण दुर्गम निधीतून साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्याचाही समावेश आहे.