शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांना सहकार्य राहील

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

विनायक राऊत : ‘अखंड भगवा महोत्सव’ अंतर्गत रक्तदान शिबिर

कुडाळ : बाळासाहेबांना अभिप्रेत काम पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुका शिवसेना करीत आहे. सामाजिक उपक्रमांना माझे सहकार्य राहील, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने ‘अखंड भगवा महोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आदी उपस्थित होते. यावेळी अरुण दुधवडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही गौरवोद्गार काढले. आकेरी शिवसेना शाखेने यशस्वीरीत्या या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल खासदार राऊत यांनी शाखेचा सत्कार केला. या शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेनाप्रमुख मंदार शिरसाट, शेखर राणे, सुशील चिंदरकर, बबन बोभाटे, जीवन बांदेकर, नितीन सावंत, सुयोग ढवण, महेश जामदार, श्रेया परब, वर्षा कुडाळकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय शिरसाट, सूत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले. (प्रतिनिधी)