शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

सिंधुदुर्ग : कणकवली शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या अज्ञाताने फोडल्या, कणकवली शहरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:19 PM

शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्यांची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. मसुरकर राहत असलेल्या पमाज सिटीसेंटर या बिल्डिंगसमोर लावण्यात आलेल्या फोक्सवॅगन आणि बोलेरो गाड्यांच्या दर्शनी काचा दगड मारून अज्ञाताने फोडल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकणकवली शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या अज्ञाताने फोडल्याकणकवली शहरात खळबळ

कणकवली : शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्यांची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. मसुरकर राहत असलेल्या पमाज सिटीसेंटर या बिल्डिंगसमोर लावण्यात आलेल्या फोक्सवॅगन आणि बोलेरो गाड्यांच्या दर्शनी काचा दगड मारून अज्ञाताने फोडल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी मध्यरात्री १ वाजल्यानंतर गाड्या फोडल्याची शक्यता प्रमोद मसुरकर यांनी वर्तविली आहे.दरम्यान, या हल्ल्याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे यांनी प्रमोद मसुरकर यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती घेतली.

यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, सुजित जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.प्रमोद मसुरकर यांनी गाड्या फोडल्याच्या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना