शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

आडनाव सारखं असलं म्हणून घाणेरडे बोलले पाहिजे असे नाही, दीपक केसरकर यांची विनायक राऊत यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:41 PM

'ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही'

वेंगुर्ला : काहीतरी येऊन भाषण करायचे, काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाहीत आणि ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील, असे मला वाटते. आडनाव सारखं असलं म्हणून तसं घाणेरडे बोललं पाहिजे असं नाही. ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेंगुर्ला शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केसरकर म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. ही निवडणूक विकासाची लढाई आहे.यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, भाजपा युवा मोर्चा तालुकाप्रमुख प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Deepak Kesarkarदीपक केसरकर Vinayak Rautविनायक राऊत