शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शंभर युवा सैनिकांचा नेत्रदानाचा संकल्प

By admin | Updated: November 7, 2014 23:44 IST

१७ नोव्हेंबरला नेत्रदानाचे अर्ज भरणार

कुडाळ : कुडाळ येथील युवा सेनेच्या शंभर युवा सैनिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ते १७ नोव्हेंबरला नेत्रदानाचे अर्ज भरणार असल्याचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सिंधुदुर्गात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची फौज निर्माण होत आहे. संघटना बांधणीसाठी युवासेना कार्यरत असतानाच सामाजिक, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबविणे यासाठी युवासेना कार्यरत आहे. सामाजिक भावनेतून १७ नोव्हेंबर रोजी १०० युवा कार्यकर्ते मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करणार असून याचा शुभारंभ या दिवशी अर्ज भरून करण्यात येणार आहे. संघटना बांधणीसाठी आता महाविद्यालयांमध्ये युवासेना स्थापन करून शिवसेनेला बळ देणार आहे. तरुणी वर्गासाठी संरक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत. रक्तदानासारखे शिबिर सातत्याने घेऊन सामाजात युवा सेना आपले वेगळे स्थान निर्माण करणार आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे विचार सोबत घेऊन युवासेना जिल्ह्यात घोडदौड करणार असल्याचे मंदार शिरसाट यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)