शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग : झरेबांबर येथे पुलाला भगदाड, पूल कोसळण्याची भीती : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:35 PM

पिकुळे-दोडामार्ग रस्त्यावरील झरेबांबर-गावठणवाडी येथील पुलाला भगदाड पडल्याचे उघडकीस आले. या पुलाच्या डागडुजीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देझरेबांबर येथे पुलाला भगदाड, पूल कोसळण्याची भीती बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

दोडामार्ग : पिकुळे-दोडामार्ग रस्त्यावरील झरेबांबर-गावठणवाडी येथील पुलाला भगदाड पडल्याचे उघडकीस आले.

या पुलाच्या डागडुजीची वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होणार असून, बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा झरेबांबर सरपंच स्नेहा गवस यांनी दिला आहे.दोडामार्ग-पिकुळे मार्गावर झरेबांबर गावठणवाडीतील ओहोळावर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक स्थिती झाली आहे.

या पुलाला भगदाड पडल्याचे दिसून आले. जर तत्काळ पुलाची दुरूस्ती न झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होऊ शकतो. शिवाय रस्ताही वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग