सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवरुन आता तेली समाज आक्रमक झाला आहे. ...
यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते. ...
विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. ...
ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्यापक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही , जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या . मी जनसेवेसाठी हजर असेन असेही राणे म्हणाले. ...
Police Raid On Hotel Near Amboli : आंबोलीच्या जवळच एक हॉटेल असून तेथे कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी पार्टी होती जवळपास कंपनीचे तीस अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते मोठ्याप्रमाणात मद्यसाठा ही होता. ...
Narayan Rane News: शिवसेना हा थापाड्याचा पक्ष आहे.आणि येथील आमदार ही शेमड्या आहे मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतात मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही. ...