शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

आता किळस येता..

By admin | Updated: December 2, 2014 00:29 IST

मालवणी तडका.

सकलो : क ाय रे? कसलो सकाळी सकाळी तुका किळस इलो?
तुकलो : अरे तुमका निवडून दिलव ह्यो आमचो गुन्हो हा काय?
सकलो : काय झाला? इतको चिडतहस सो?
तुकलो : चिडतय? त्या देवेंद्राक आनी त्या उध्दवाक माझे समूर उभे कर म्हंजे तुका समजात.
सकलो : काय झाला? ते जुळवतत मा? तू आनखी कित्याक दुधात मिठाचो खडो टाकतस?
तुकलो : अरे काय चेष्टा चलली हा? ह्या सोडून बोला, ता सोडून बोला. माका ह्या व्हया माका ता व्हया. मी हय बसतलय, मी थय बसतलय. असो खेळ आजून किती दिवस खेळतलास?
सकलो : खेळादे रे. तेका मनसोक्त खेळांदेत. अगदी ‘आवट’ व्हयस्तवर खेळादेत.
तुकलो : ते आवट नाय व्हयचे. आमका मॅड करतले. आमच्या सहनशीलतेची ते वाट बघतत.
सकलो : तेंच्या अशा वागन्यानच आमची सहनशीलता वाढली हा. ह्या काय कमी हा?
तुकलो : अरे बाबा, आमी मानूस हव. किती सहनशीलता आसाक व्हयी हेची सुध्दा कायतरी मर्यादा व्हयी.
सकलो : व्हयत हा रे. हळूहळू तुमी पन निस्के व्हतलास.
तुकलो : भोवतेक तीच वाट बघतत शी वाटता. आनी तसो इचार केलो, तर आमीव आता निस्केच झालव.
सकलो : तेंचे हे थेर खपवन घेतव म्हंजे निस्केच झालव, ह्या बरोबर हा.
तुकलो : अरे तुमी तुमचा बुकुडा कधी स्थिर ठेवलतस आनी जनतेची सेवा करूक कधी सुरवात करतलास? की आपसात देवेंद्र मोठो की येकनाथ मोठो म्हनान भाषना करतलास?
सकलो : परतेकाक हाव हा आनी पदा व्हयी हत. जनतेशी कायच देना घेना नाय हा. नुसती सौंदेबाजी चालू हा. ह्या खाता माका व्हया, ता खाता माका व्हया. आनी इतके मंत्री माझे व्हये.
तुकलो : त्या खात्यातनी काय खातत म्हायती नाय.
सकलो : काय मेल्या, ‘आदर्शवानी’ बोललस? मंत्र्यांची पोटा खूप मोठी व्हतत. तेंका खूप लागता तेंका चावाक सवड नसता. फक्त गिळत आसतत.
तुकलो : आनी मगे ता पचना नाय. सगळा आदर्शासारख्याच भायर पडता, व्हय मा?
सकलो : माका सांग, जनतेचा भला कोनाक व्हया?
तुकलो : म्हंजे? असा काय म्हनतस?
सकलो : जनतेक तरी आपला भला व्हया काय?
तुकलो : हैता मातर तू भोवतेक बरोबर बोललस. जनतेक तरी आपला भला व्हया काय? जर भला व्हया, तर जनता गप कित्या?
सकलो : कोनतरी म्हनतलो आमी जनतेक चाळयतव. पन इचार केलो, तर आमच्याकडेव काय पर्याय दिसना नाय.
तुकलो : बेगीना काय ता लगीन लावा. आमका पेढे खावचे हत. बताशे दिलास, तरी हरकत नाय. पन आता किळस येवक देव नुको...
- विजय पालकर