कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 13:14 IST2021-07-05T13:10:05+5:302021-07-05T13:14:15+5:30

Rain Sindhudurg  : सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Kudal taluka has the highest rainfall of 48 mm. The rain | कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

ठळक मुद्देतिलारी धरण 78.41 टक्के भरले कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंतच्या पावसाचे आकडे

दोडामार्ग - 05(1233), सावंतवाडी - 32(1438.10), वेंगुर्ला - 17(932), कुडाळ - 48(1057), मालवण - 42(1163), कणकवली - 04(1262), देवगड - 22(973), वैभववाडी - 04(1248), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण 78.41 टक्के भरले


मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 57.9700, अरुणा झ्र 32.9240, कोर्ले- सातंडी झ्र 25.0930. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.5332, ओटाव झ्र 1.5199, देंदोनवाडी झ्र 0.3053, तरंदळे झ्र 0.2940, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.1160, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4570, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8740, दाभाचीवाडी झ्र 1.5030, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2640, कारिवडे झ्र 1.1350, धामापूर झ्र 1.1910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9970, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7320, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3540, लोरे झ्र 2.6960 

Web Title: Kudal taluka has the highest rainfall of 48 mm. The rain