शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामाचा मोबदला स्पर्धेत गौतमी घावनळेकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:52 PM

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या कामाचा मोबदला या स्पर्धेत आशा स्वंयसेविका गौतमी गौतम घावनळेकर-सुफल यांनी कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्पर्धा आशा स्वंयसेविकांसाठी कामाचा मोबदला स्पर्धा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेतलेल्या कामाचा मोबदला या स्पर्धेत आशा स्वंयसेविका गौतमी गौतम घावनळेकर-सुफल यांनी कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा कुडाळच्या नगरसेविका सरोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आशा स्वंयसेविकांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा या उद्देशाने कामाचा मोबदला ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या गौतमी घावनळेकर यांना आशा दिनाच्यावेळी कुडाळ आरोग्य विभागामार्फत गौरविण्यात आले होते.

गौतमी घावनळेकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल नगरसेविका सरोज जाधव, कुडाळ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कुडाळकर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सुधीर कुडाळकर, दत्तप्रसाद जाधव, जनार्दन कुडाळकर, केतन कदम, किरण कुडाळकर, नीतेश कुडाळकर, हर्षल मालवणकर, साहिल कुडाळकर, सुजल कुडाळकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद