शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जागाच न दिल्याने भर रस्त्यात उपोषण

By admin | Updated: January 29, 2015 23:37 IST

परवानगी धाब्यावर : अधिकाऱ्यानेच दिला अजब सल्ला...

सावंतवाडी : उपोषण प्रांताधिकारी कार्यालयासमोर पण उपोषणकर्त्याला जागा दाखविली ती नगरपालिकेच्या रस्त्याची, असा अवहेलनात्मक प्रकार प्रजासत्ताक दिनी घडला. सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासमोर डेगवे येथील संजय देसाई यांनी पूर्व परवानगीने उपोषणाची मागणी केली होती, यासंदर्भातील निवेदनही त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पूर्वीच दिले होते. त्यानुसार देसाई हे उपोषण करण्यासाठी आले. त्यांनी प्रथम प्रांताधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन उपोषणास कुठे बसू, असे विचारले. तेव्हा तेथे असलेल्या नायब तहसीलदार विजय वरेरकर यांनी ‘कार्यालयाच्या बाहेर करा उपोषण’, असा अजब सल्ला देताच देसाई आश्चर्यचकित झाले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ‘उपविभागीय कार्यालयाची शेड उपोषणासाठी आहे का?’ असा सवालही त्यांनी केला. कार्यालया बाहेरचा रस्ता पालिकेचा असून, तेथे उपोषणास बसविणे चुकीचे असल्याचे प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. वरेरकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमोरच प्रांताधिकारी कार्यालयाची शेड उपोषणासाठी बांधली नसल्याचे बजावले. प्रत्यक्षात मात्र तेथे मायनिंग विरोधात काहीजण उपोषणास बसले होते. प्रांताधिकाऱ्यांनी अखेर तोडगा काढत मायनिंग डंपरवर क्लिनर ठेवणे, वेगावर मर्यादा, रात्री मायनिंग वाहतूक बंद ठेवणे, या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)उपोषण कार्यालयाबाहेर ?डेगवेचे संजय देसाई सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण केले. त्यांनी प्रांत कार्यालयाकडे निवेदन यापूर्वीच दिले होते. त्यानुसार देसाई हे उपोषणासाठी आले असता त्यांनी प्रथम प्रांताधिकारी कार्यालयाची परवानगी घेऊन उपोषणास कुठे बसू, असे विचारले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नायब तहसीलदार वरेरकर यांनी ‘उपोषण कार्यालयाबाहेर करा’ असा अजब सल्ला दिला.