शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिलाई मशिनसाठी उपोषण

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

वर्दे, कडावल येथील महिला : दहा टक्के रक्कम परत देण्याची मागणी

ओरोस : कुडाळ तालुक्यातील वर्दे, कडावल येथील महिलांना तीन वर्षापूर्वी उत्कृष्ट दर्जाची दिलेली शिलाई मशिन तीन वर्षानंतर खराब झाल्याने भरलेली दहा टक्के रक्कम आर्थिक भुर्दंडासह परत द्यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारी महिलांनी उपोषण सुरू केले आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत कुडाळ येथील वर्दे, कडावल येथील महिलांना सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले होते. वेगवेगळ््या तालुक्यातील १५-१८ याप्रमाणे जिल्ह्यातील लाभार्थींना या मशिनचे वाटप केले गेले. मात्र, या आर्थिक वर्षात ज्या पुरवठाधारकांकडून शिलाई मशिन खरेदी केल्या गेल्या त्यांची किंमत २४०० रूपये इतकी होती. ती मात्र आम्हा लाभार्थी महिलांना ७ हजारला दिली गेली. मशिन देताना महिला बालकल्याण विकास विभागाकडून दबाव आणून पावत्या घेतल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वीच्या या शिलाई मशिन दुरूस्ती करण्याचा ठेका त्या ठेकेदाराचा असतो व त्यानंतर लाभार्थीची जबाबदारी असते.दरम्यान, याबाबत उत्तर न दिल्याने वर्दे, कडावल येथील महिला निकिता सावंत, श्रेया सावंत, विनिता मुंज, मालती सुर्वे आदी महिलांनी उपोषण केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कमल परूळेकर यांनी भेट दिली व न्याय मिळावा, असे सांगितले. परंतु या आर्थिक वर्षात शिलाई मशिन खरेदीच झाली नसल्याचा निर्वाळा महिला बालकल्याणच्या एका बैठकीत वंदना किनळेकर यांनी केला आहे. (वार्ताहर)‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करानिकृष्ट दर्जाच्या या शिलाई मशिन त्या आर्थिक वर्षात खरेदी न केल्याचे महिला बालविकास समिती बैठकीत सांगण्यात आले होते. सध्या या मशिन या लाभार्थी महिलांना शोपीस लावल्यासारखे वाटत आहे. त्याचा काही उपयोग नाही. आम्ही भरलेली १० टक्के रक्कम व्याजासह परत मिळावी व तीन वर्षापूर्वी दबाव आणून पावती लिहून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ही मागणी बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर बसलेल्या शिलाई मशिनच्या महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.