शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:16 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पाऊससर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 59 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी देवगड तालुक्यात 11 मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्यात सरासरी 27 पूर्णांक 25 मि.मी पाऊस झाला असून तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पासाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 59(85), सावंतवाडी 29(54), वेंगुर्ला 16(30.6), कुडाळ 31(33), मालवण 32(37), कणकवली 13(30), देवगड 11(16), वैभववाडी 27(71), असा एकूण 27.25(44.575) मि.मी पाऊस झाला आहे.अरूणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 37.60 मि.मी. पाऊसअरुणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 37.60 मि.मी. पाऊस झाला आहे. तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 25 मि.मी आणि कोर्ले-सातंडी क्षेत्रात 7 मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 217.0200 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.51 टक्के भरलेला आहे.मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 26.7040, अरुणा झ्र 18.4600, कोर्ले- सातंडी झ्र 22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.0022, नाधवडे झ्र 1.8346, ओटाव झ्र 1.6605, देंदोनवाडी झ्र 0.2307, तरंदळे झ्र 0.8410, आडेली झ्र 0.160, आंबोली झ्र 0.2950, चोरगेवाडी झ्र 0.6150, हातेरी झ्र 0.2220, माडखोल झ्र 0.9880, निळेली झ्र 0.3190, ओरोस बुद्रुक झ्र 0.4790, सनमटेंब झ्र 0.4460, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.2220, दाभाचीवाडी झ्र 0.5250, पावशी झ्र 0.7240, शिरवल झ्र 0.4400, पुळास झ्र 0.1190, वाफोली झ्र 0.0180, कारीवडे झ्र 0.1160, धामापूर झ्र 0.4710, हरकूळ झ्र 0.4260, ओसरगाव झ्र 0.0180, ओझरम झ्र 0.4240, पोईप झ्र 0.0, शिरगाव झ्र 0.250, तिथवली झ्र 0.3980, लोरे झ्र 0.0560

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग