शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा साहित्य संमेलन १८ रोजी

By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी संमेलनाची रूपरेषा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य संमेलनातर्फे १८ रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाची रूपरेषा विषद केली. सकाळी ८ वाजता मारूती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे, उद्घाटक अशोक नायगावकर, प्रमुख अतिथी म्हणून मधु मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, डॉ. महेश केळुस्कर, उर्मिला पवार, अरूण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद बोंद्रे ‘संगमेश्वरी’, निधी पटवर्धन ‘दालदी’, मिलिंद पेडणेकर ‘मालवणी’, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे ‘खारवी’ बोली भाषेविषयी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ‘साहित्य व आजचा युवक’ विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थान डॉ. विद्याधर करंदीकर भूषवणार आहेत. यामध्ये चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान उर्मिला पवार भूषवणार आहेत. यामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रध्दा राणे, प्रा. वर्षा फाटक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता प्रकट कथा वाचन श्रीकांत पाटील, मिलिंद पेडणेकर करणार असून, प्र. ल. मयेकरांच्या कथांचे वाचन करणार आहेत. सायंकाळी ४.४५ वाजता कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान अरूण म्हात्रे भूषविणार असून, कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुस्कर, अशोक बागवे, शाखानिहाय ३ प्रमाणे २७ कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)शाखानिहाय तीन याप्रमाणे २७ कवी सहभागी होणार.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार.विविध परिसंवादाबरोबरच अन्य कार्यक्रमांचेही आयोजन.साहित्य संमेलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.