शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

CoronaVirus कोकण रेल्वेकडून पावणे दोन कोटींचा निधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:09 PM

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उचलले पाऊल 

कणकवली :  कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारत आणि जगभरातील सद्यस्थिती गंभीर बनली आहे . त्यामुळे  या विषाणूला आळा घालण्यासाठी आणि सर्वांना आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करीत आहे . त्यास पाठिंबा म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोरोनाच्या विरुद्ध राष्ट्राच्या लढाईत मदत करण्यासाठी अतिरिक्त पाऊल म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडांकडून  १ कोटी आणि कर्मचार्‍यांच्या एका दिवसाच्या मूलभूत वेतनातून ७८ लाख ५० हजार रुपयांचे  योगदान दिले आहे.      पंतप्रधान सहाय्यता निधीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत म्हणून हा निधी देण्यात आला आहे. कोकण रेल्वेने हे पाऊल उचलून कोरोना व्हायरसच्या विरोधात राष्ट्राच्या लढाला पाठिंबा दर्शविला आहे. अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल .के . वर्मा यांनी दिली आहे.