शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Corona viras : आयर्लंडचे पंतप्रधान आणि मालवणी झील लिओ वराडकर रुग्णणसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 9:23 PM

आर्यलँडचे पंतप्रधान आणि मालवणी सुपुत्र लिओ वराडकर कोरोनाग्रस्तांसाठी पुन्हा डॉक्टर बनणार आहेत.

ठळक मुद्देआयर्लंडचे पंतप्रधान आणि कोकणचो झील लिओ वराडकर रुग्णणसेवेतपून्हा बनणार डॉक्टर

डबलिन : आयर्लंडचे पंतप्रधान आणि कोकणचे सुपुत्र लिओ वराडकर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशा स्वीकारणार आहेत.

राजकारणात प्रवेश करण्याआधी वराडकर हे डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत होते. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पु्न्हा एकदा रुग्णसेवा करण्यासाठी आपली नोंदणी केली आहे.

वराडकर यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधान वराडकर यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि मित्र आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. त्याशिवाय स्वत: पंतप्रधान करोनाच्या महासंकटात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

पंतप्रधान वराडकर हे आठवड्यातील काही दिवस रुग्णसेवेसाठी देणार आहेत. आयरिश टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाबाधित असलेल्या नागरिकांना फोनवरून समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येण्याची शक्यता आहे. आयर्लंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना फोनवरून मार्गदर्शन केले जाते.आयर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. रुग्णालये, आरोग्य केंद्रातील रिक्त जागांवर ही भरती करण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

आयर्लंडमध्ये करोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्याजवळ पोहचली आहे. मागील वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्या गावी म्हणजे मालवणला भेट दिली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग