शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : जिल्ह्यात नऊ हजार लस झाल्या उपलब्ध : प्रजित नायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 16:06 IST

Corona vaccine : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी कोव्हक्सीन ४ हजार. , आणि कोवीशील्ड ५ हजार अशी एकुण ९००० लस उपलब्ध झाली आहे .ही लस जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या केंद्रांवर लस घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नऊ हजार लस झाल्या उपलब्ध : प्रजित नायर१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी कोव्हक्सीन ४ हजार. , आणि कोवीशील्ड ५ हजार अशी एकुण ९००० लस उपलब्ध झाली आहे .ही लस जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना पहिला किंवा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या केंद्रांवर लस घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.केंद्र सरकारने २१ जूनपासून देशात आणि राज्या-राज्यात कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटातील व त्यापुढील गटासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली असून आज ४००० कोव्हकसीन आणि ५००० कोवोशील्ड अशी एकूण ९००० लस उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील व त्या पुढील गटासाठी मोठ्या प्रमाणात लस आवश्यक आहे. आतापर्यंत आरोग्य सेवक, फ्रंट वर्कर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक अशा नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४२ हजार ८१० जणांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील व त्यापुढील ४५ वयोगटावरील व्यक्तीना ही लस देण्यात आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसींचा डोस घ्यावाजिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आज जिल्ह्यातील ९६ लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध झाली आहे.ज्या व्यक्तींना पहिला किंवा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे त्यानी आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासह प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसींचा डोस घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग