शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पथदिपांच्या जोडण्या बंद, भाजप युवा मोर्चाने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:54 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पथदीप सुरु असताना कणकवलीसाठी दुजाभाव का?

कणकवली : कणकवली तालुक्यातील पथदिपांची जोडणी गेल्या महिन्यापासुन बंद आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्यावतीने वीज वितरण कार्यालयास घेराव घालण्यात आला.वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, उप कार्यकारी अभियंता बगाड़े यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. कणकवली तालुकाच अंधारात का? जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पथदीप सुरु असताना कणकवलीसाठी दुजाभाव का? वीज जोडणी तत्काळ सुरु करा. अन्यथा येत्या सोमवारी मोठ्या संख्येने येऊन कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा उपस्थित  भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिला.यावेळी संदीप मेस्त्री यानी अधीक्षक अभियंता विनोद पाटिल यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली, पाटिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ४८ तासात पथदीप सुरु करा. अशी मागणी यावेळी केली. १५ व्या वित्त आयोगमधून पैसे भरायचे असल्यास तोंडी नको, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसे ग्रामपंचायतला लेखी आदेश द्यावेत. असे मेस्त्री यांनी सांगितले.यावेळी युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, संतोष पुजारे, सुभाष मालंडकर, स्वप्निल चिंदरकर, बाबु राणे, बाबू घाडिगावकर, आनंद घाड़ी,परेश कांबळी, सुशांत राऊळ, नयन दळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा