शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आंबोली येथील कावळेसादच्या दरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:00 IST

दीडशे फूट खोल दरीतून काढला मृतदेह: कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी 

आंबोली : आंबोली कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापुरातील पर्यटकांचा मृतदेह सापडला. आज, शनिवारी एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून दीडशे फूट खोल दरीतून राजेंद्र बाळासाहेब सनगर (वय-४५, चिले कॉलनी कोल्हापूर) यांचा मृतदेह बाहेर काढला.आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठीकोल्हापूर येथील जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी आले होते. त्यातील राजेंद्र सनगर हे कावळेसाद पॉईंट येथे रेलिगच्या बाजूला फोटो काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळले. ही घटना काल, शुक्रवारी सायंकाळी घडली होती. दरीत कोसळलेल्या तरूणाच्या शोधासाठी पोलिस तसेच गेळे ग्रामस्थांकडून प्रयत्न केले. मात्र पाऊस, दाट धुके अन् अंधारामुळे शोधकार्यात अडचण आली.

वाचा- सेल्फीसाठी गेले अन् ३०० फूट खोल दरीत कोसळलेआज, शनिवार सकाळ पासून एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबवली. एनडीएआरएफचे पथक पोलिसांच्या मदतीने दरीत उतरले होते. यावेळी सणगर यांचा मृतदेह दीडशे ते दोनशे फूट खाली आढळून आला.