शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत, मोर्ले गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 11:26 IST

या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नाही

दोडामार्ग : पोस्टातील आरडीचे पैसे जमा करण्यासाठी गावात जाते असे सांगून घरातून निघालेल्या महिलेचा मृतदेह दोन दिवसांनी विहिरीत सापडला. मृत संगीता मणेरीकर (५४) ही महिला मोर्ले गावातील असून घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पुढील तपास पोलीस संजय गवस करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगीता मणेरीकर ही गावातील पोस्टात आरडीचे पैसे जमा करण्याचे काम करायची. बुधवारी ती आरडीचे पैसे जमा करण्यासाठी गावात जाते असे सांगून सकाळी ९.३० वाजता घरातून निघाली. ती, रात्री उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यादिवशी ती भेटली नाही. त्यामुळे तिचे दीर उदय अनंत मणेरीकर यांनी येथील पोलीस ठाण्यात संगीता मणेरीकर या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.शुक्रवारी एका व्यक्तीला तिचा मृतदेह तेथील विहिरीत तरंगत असल्याचा दृष्टीस पडला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. याबाबत पोलिसांना काळविताच पोलीस निरीक्षक वृषिकेश अधिकारे व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणा बाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नसून पुढील तपास पोलीस संजय गवस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अधिकारे यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंDeathमृत्यू