शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पारकर यांनी घेतला अर्ज मागे, नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढाई रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:46 PM

कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे  आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे.

ठळक मुद्देसंदेश पारकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत सामना रंगणार

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे  आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे.कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह खुद्द शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी त्यांच्या घरी ठाण मांडले होते. संदेश पारकर यांना शिवसेनेत बड्या पदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अखेर पारकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या घडामोडीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते.एकेकाळचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक असलेल्या सावंत यांनी प्रथम अपक्ष व त्यानंतर शिवसेनेत जाऊन भाजपाचे उमेदवार तथा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.त्यामुळे आता कणकवली मतदार संघात सद्यस्थितीला नीतेश राणे यांच्याविरुद्ध सतिश सावंत असा सामना रंगणार असल्याने काटे की टक्कर होणार आहे. 

टॅग्स :kankavli-acकणकवलीNitesh Raneनीतेश राणे Satish Sawantसतीश सावंतsindhudurgसिंधुदुर्ग