शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शाखा अभियंता गैरहजर; वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:19 IST

सतत सूचना करूनही शाखा अभियंता उपस्थित नसल्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची आक्रमक सभाच रद्द केली. ही सभा आता मंगळवारी होणार असून त्यावेळी तरी शाखा अभियंता उपस्थित राहणार का? हे पहावे लागणार आहे.

ठळक मुद्देशाखा अभियंता गैरहजर; वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा रद्द पदाधिकारी आक्रमक; मंगळवारी होणार सभा

वैभववाडी : सतत सूचना करूनही शाखा अभियंता उपस्थित नसल्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची आक्रमक सभाच रद्द केली. ही सभा आता मंगळवारी होणार असून त्यावेळी तरी शाखा अभियंता उपस्थित राहणार का? हे पहावे लागणार आहे.वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रभारी नगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, मुख्याधिकारी कौस्तुभ गवाणे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.इतिवृत्त वाचनातील पहिलाच मुद्दा शाखा अभियंत्याशी निगडीत होता. हा विषय आल्यानंतर तांत्रिक बाब असल्यामुळे इतर कुणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार होईना. त्यामुळे बांधकाम सभापती संतोष पवार यांनी ह्यवारंवार शाखा अभियंत्याचा विषय सभेत येत आहे. शाखा अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे नगरपंचायतीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे यापूर्वी अनेकवेळा त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.या सभेला त्यांनी उपस्थित रहावे, असे त्यांना कळविण्यात आले होते. तरीदेखील ते उपस्थित राहिलेले नाही. ही बाब गंभीर आहे. जर प्रश्नांची उत्तरे देणारे अधिकारी गैरहजर असतील तर सभा घ्यायची कशाला? अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.पवार यांच्या भूमिकेला सर्व उपस्थितांनी सहमती दर्शविली. त्यानंतर कोणत्याही विषयाची चर्चा न करता सभा रद्द करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी शाखा अभियंत्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर रद्द केलेली ही सभा मंगळवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु अनेकदा कारवाईची भीती दाखवूनसुद्धा न जुमानणारे शाखा अभियंता या सभेला तरी हजर राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग