शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: करुळ घाटात इंधनाने भरलेला टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:26 IST

घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आठवड्यातील दुसरा प्रकार 

वैभववाडी : करुळ घाटातील एका वळणावर इंधन घेऊन सिंधुदुर्गात येणारा टँकर गटारात उलटला. हा अपघात बुधवार, २५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या अपघातात टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. पेट्रोल व डिझेल भरलेला टँकर (एमएच ०७; एस १२३४) मिरजेहून सिंधुदुर्गात येत होता. करुळ घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर गटारात उलटला. त्यामुळे टँकरमधील पेट्रोल व डिझेल काही प्रमाणात वाहून गेले. त्यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता झाली होती.अपघाताची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, हरीश जायभाय, माने आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. इंधन गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कणकवली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.या पथकाच्या माध्यमातून अपघातस्थळी पाणी मारून मार्ग सुरक्षित करण्यात आला. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanker Overturns in Sindhudurg Ghat, Major Accident Averted

Web Summary : A fuel tanker overturned in Karul Ghat, Sindhudurg, but a major accident was averted. The driver sustained minor injuries. Fuel leakage prompted a fire brigade response, briefly disrupting traffic before normalcy was restored.