लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ? - Marathi News | Drinking water line penetrated through the drainage chamber, how to get clean water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

एक दिवस एक वसाहत: लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमान नगरात पाण्याचा प्रश्न गंभीर ...

राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले - Marathi News | Ram ji ki nikli sawari...Vehicle rally, procession attracted attention in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले

रामनवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी राजाबाजारातून निघालेल्या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य कटआउटने सर्वांचे लक्ष वेधले. ...

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय - Marathi News | The decision is being taken due to the water level in the dam is decreasing rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय

धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप होणार सुरू ...

मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या - Marathi News | The son first gave his father sleeping pills from ice cream, then killed him with a screwdriver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या

शेअर मार्केटमध्ये ३५ लाख हरल्याने पाॅलिसीच्या पैशांसाठी हत्या करून रचला दरोड्याचा बनाव ...

किराडपुरा जाळपोळीतील ८६ आरोपी जामिनावर बाहेर; ५ सूत्रधार पसारच, यंदा पोलिस अलर्ट - Marathi News | 86 accused in Kiradpura riots case out on bail; 5 accused still free, this year police alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा जाळपोळीतील ८६ आरोपी जामिनावर बाहेर; ५ सूत्रधार पसारच, यंदा पोलिस अलर्ट

२०२३ च्या रामनवमीच्या आदल्या दिवशीची घटना; या प्रकरणातील मुख्य आरोपींना उद्या एक दिवसासाठी तडिपार करणार ...

परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी - Marathi News | Case of Paper leak Before Examination; Ban on examination centers including principal, co-head, professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी

परीक्षा मंडळाच्या बैठकीतील निर्णय, गोपनीय माहितीनुसार दोन प्राध्यापकांच्या पथकाने दोन परीक्षा केंद्रांवर १० एप्रिलला सर्जिकल स्ट्राईक करीत गैरप्रकार उघडकीस आणला होता. ...

कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम - Marathi News | Chief Minister's hand on whose head? Suspense of Aurangabad's candidature from Mahayuti continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम

महायुतीकडून उमेदवार देण्यास विलंब होत असल्याने विरोधीपक्षाकडून सतत टीका केली जात आहे. ...

धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार - Marathi News | Shocking! 62-year-old man stabbed to death in Satara area; Brutally stabbed on the back, stomach | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात कुटुंबासह राहत ...