लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू - Marathi News | bike gets stuck in pothole and three are blown away by a tractor; Death of mother in front of child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू

अर्धवट रस्त्यावरील खड्ड्याचा बळी, ट्रॅक्टरच्या धडकेत ट्रीपलसीट दुचाकीस्वार कुटुंब कोसळले, चाकाखाली येऊन वृद्धेचा जागीच मृत्यू ...

औरंगाबाद मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात; ३ ईव्हीएममुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन - Marathi News | 37 candidates in Aurangabad lok sabha constituency; 3 EVMs have increased the tension of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात; ३ ईव्हीएममुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन

आता रणधुमाळी सुरू, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते. ...

चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर - Marathi News | Jayakwadi dam in silt; Storage capacity drops from 102 to 87 TMC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

‘मेरी’च्या अहवालावर १२ वर्षांनंतरही कारवाई होईना; प्रशासनाची उदासीनता ...

खोटी कागदपत्रे बनवून ९ कोटींचे कर्जही लाटले; भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालकाचा प्रताप - Marathi News | A loan of 9 crores was also waived by forging documents; BJP activist, District Bank Director arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खोटी कागदपत्रे बनवून ९ कोटींचे कर्जही लाटले; भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक संचालकाचा प्रताप

आश्चर्यच ! एकाच दिवसात रजिस्ट्री, कर्जही मंजूर, रक्कमही जमा ...

रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल... - Marathi News | Manikrao Palodkar's biggest victory in Aurangabad was 73 percent of the total votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. ...

शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र, जूनपासून केंद्र खुले होणार  - Marathi News | Latest News Fruit and vegetable handling facility center for farmers in chatrapati sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र, जूनपासून केंद्र खुले होणार 

फळे व भाजीपाल्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. ...

नव्या शैक्षणिक वर्षात १५ जूनला उघडणार शाळा, वेळापत्रक जाहीर - Marathi News | School will open on June 15 in the new academic year, schedule announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नव्या शैक्षणिक वर्षात १५ जूनला उघडणार शाळा, वेळापत्रक जाहीर

सीबीएसई शाळांनाही हेच वेळापत्रक लागू ...

शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांना चुना - Marathi News | 31 lakhs to both of them by showing the lure of the stock market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांना चुना

शेअर मार्केटची रेफलर फ्रँचायजी चालवणाऱ्यालाच गंडा, छावणी ठाण्यात गुन्हा दाखल ...