औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. आता तिथे वंचित, एमआयएमचे जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी लढत होणार आहे
...
सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता.
...