शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा वर्षाची लॉटरी कोणा-कोणाला?

By admin | Updated: September 11, 2014 23:01 IST

कऱ्हाड तालुका : म्हणे, निष्ठावंतांचे ‘हाल’ अन् इच्छुकांच्या ‘चाली’ सुरू

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हाड दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पदांची सव्वा वर्षाची वाटणी करण्याचे संकेत दिले़ आता या निवडीत लॉटरी कोणाला लागणार? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत़ अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत २५ जागांपैकी १२ जागा काँग्रेसला, ९ राष्ट्रवादीला मिळाल्या़ ३ उंडाळकर समर्थक अपक्षांनीही बाजी मारली़ त्यात ४ काँग्रेस सदस्यही उंडाळकर गटाचेच़ तरीही राज्यातल्या आघाडीप्रमाणे येथे आघाडी कायम राहील, अशी अटकळ बांधली जात होती; पण घडले भलतेच़ राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार बाळासाहेब पाटील समर्थक सदस्यांना काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाकारांनी तीन अपक्षांची रसद पुरवली अन् काँग्रेसची सदस्य संख्या जास्त असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ‘देवराज’ आले; अन् उपसभापती पदासाठी सैदापूरच्या जाधवांच्या रूपाने जणू ‘विठ्ठल’ पावला़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे काय राहणार? याबाबत उत्सुकता आहे़