शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:59 IST

शिंदेसेनेचे सदस्यही सुरक्षित !

कराड : सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच झाली आहे. मात्र कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. भाजपला बाजूला ठेवत शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचे दिसते. पण मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा दावा केल्याने महायुतीत तणाव वाढला आहे. त्यामुळेच सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी करताच सायंकाळी बहुतांश सदस्य एका खास गाडीतून टूरवर पाठवल्याने भाजप समोरचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत एकहाती सत्ता ताबा घेण्याची गर्जना केली होती. मात्र राष्ट्रवादी व शिंदेसेनेने त्यांच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लावला. २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्ता स्थापन करता येईना. याउलट राष्ट्रवादीच्या २० तर शिंदेसेनेच्या १५ जागा मिळून ते संख्याबळाचा आकडा गाठत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्तास्थापन करण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवायला सुरुवात केली आहे. मात्र हेच लक्षात घेऊन इंप्रेशन लोटसची धास्ती घेऊन राष्ट्रवादी व शिंदेसेना या दोघांनी गटांची स्वतंत्रपणे नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भाजपने देखील गटनोंदणी केली आहे. त्यामुळे आता हा सत्तासंघर्ष नेमके कुठपर्यंत पोहोचणार आहे? याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर एका आलिशान हॉटेलात ‘प्रीती’भोजन घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच सदस्यांना मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी टूरवर पाठवले आहे. त्यामुळे त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

शिंदेसेनेचे सदस्यही सुरक्षित !दरम्यान, शिंदेसेनेच्या सर्व सदस्यांची नोंदणी २ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. त्यावेळेपासून शिंदेसेनेचे सदस्य देखील सुरक्षित ठिकाणी असल्याचे सांगितले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP: NCP's tour adds tension to BJP's power bid.

Web Summary : Satara Zilla Parishad witnesses a power struggle. NCP and Shinde Sena aim to form government, sidelining BJP. A recent tour of NCP members intensifies BJP's concerns amidst ongoing coalition efforts after a hung election result.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस