शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Satara: नीरा उजव्या कालव्यातून पाणी चोरी, रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:21 IST

फलटण : फलटण तालुक्यात एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना शेती व पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा उजवा कालवामधून ...

फलटण : फलटण तालुक्यात एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना शेती व पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा उजवा कालवामधून विनापरवाना रस्त्याच्या कामासाठी टँकरमधून पाण्याची चोरी होत असल्याची घटना समोर आली आहे.रविवारी (दि. १६) नाना पाटील चौक येथील पुलालगत फलटण शहरात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामासाठी नीरा कालव्यातून चक्क मोटरद्वारे टँकरमधून पाण्याची चोरी करण्यात येत होती.दोन टँकरमधून पाणी चोरून घेऊन गेल्यानंतर तिसरा टँकर पाण्यासाठी आल्यानंतर तो टँकर पाणी भरून जात असताना ही घटना समोर आली. नीरा उजवा कालव्यामधून नीरा उजवा कालवा विभाग अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर अवैधपणे पाणी चोरी होत असल्याचा आरोप शेतकरी करीत असताना आता रस्त्याच्या कामासाठी चक्क दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत आहे.कालव्यामधून नीरा उजवा कालवा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाण्याची चोरीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी