शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाडेगावच्या उपसरपंचपदी उषा जाधव बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

तरडगाव : फलटण तालुक्यातील पाडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषा भारत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच स्मिता खरात यांच्या अध्यक्षतेखाली ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील पाडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उषा भारत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच स्मिता खरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पार पाडण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी भरत कोळेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामसेवक एम. बी. बळीप यांनी सहकार्य केले. निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर आदींनी त्यांचे कौतुक केले. यावेळी हभप दिलीप झगडे महाराज, दशरथ मोहिते, राजेंद्र नेवसे, कांतिलाल रायकर, बाळासाहेब जाधव, सतीश पिंगळे, आबासाहेब जाधव, तुळशीराम ताम्हाणे, शेखर खरात, बिपीन मोहिते, राजाराम भुजबळ, राजेश खरात, रघुनाथ लकडे, रोहिदास पिंगळे, नितीन जगताप, राजेंद्र अडसुळ, किरण खरात, भानुदास अडसूळ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.