शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य; शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:12 IST

वडूज : येथील एका संस्थेच्या आश्रमशाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडूज ...

वडूज : येथील एका संस्थेच्या आश्रमशाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी प्रसाद अशोक गलांडे (वय २१) याला तत्काळ अटक केली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित विद्यार्थ्याच्या भावाने वडूज पोलीस ठाण्यात प्रसाद अशोक गलांडे (वय २१, रा. भवानीनगर वडूज, मूळ रा. गोंदवले, ता. माण) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संशयिताने त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास प्रसाद अशोक गलांडे याने पोहे व सरबत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलाने पोहे व सरबत संशयिताच्या खोलीत आणल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा लावून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.पीडिताने याची माहिती नातेवाइकांना दिल्यानंतर संशयितावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.