शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

कारने पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:59 PM

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

ठळक मुद्देकारने पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार ठारदोन्ही वाहनांचे नुकसान : खंबाटकी घाटातील तीव्र उतारावर दुर्घटना

वेळे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन परबती भिलारे हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून शेते गावाकडे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निघाले होते. ते वेळे हद्दीत आले असता पाठी मागून आलेली भरघाव कार (एमएच ३१ केएक्स ८७०८) हिने भिलारे यांना धडक दिली. यामध्ये ते वीस ते पंचवीस फुट उंच उडून कारच्या पुढील काचेवर आदळले. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना समजताच सहायक फौजदार आर. झेड. कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. कारसह चालक विनायक गणपती गोपाळे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर