शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत शेती, वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

बैलांनी मशागत कमी झाली

किरण मस्कर - कोतोली शेती, वाहतुकीसाठी बैलांची जागा आता टॅ्रक्टर ट्रेलरने घेतल्याने बैलांच्या पायाला पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांचा वापर केला जात होता. मात्र, बैलांचा वापर करणारे शेतकरी आता ट्रॅक्टरकडे वळत आहेत. त्यामुळे बैलांच्या पायाला इजा होऊ नये, यासाठी (नालबंदी) पत्री मारण्याच्या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. बैलांच्या पायाला कमीत-कमी सहा व जास्तीत जास्त आठ पत्र्या माराव्या लागतात. यासाठी २५० पर्यंत खर्च येतो. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेजारील साखर कारखान्यांना सुमारे १५० ते २०० बैलगाड्या उसाची वाहतूक करीत होत्या. पावसाळ्यात बैलांकरवी शेतात काम केले जाते. सध्या नवीन औजारांबरोबर ट्रॅक्टरचीही संख्या वाढली आहे. त्यातच बैलांना सांभाळणे परवडणारे नसल्याने बैलांची संख्या कमी झाली. त्यामुळे पत्री मारणाऱ्यांना काम मिळेनासे झाले आहे.उसाची वाहतूक करताना किमान १० ते १५ दिवसांमधून एकदातरी पायाला पत्री मारावीच लागते. डांबरी रस्त्यावरून चालताना पत्री नसल्यास बैल घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पायाच्या वाढलेल्या नख्या खुडून पत्री मारतात.बैलांनी मशागत कमी झालीपूर्वी शेतीमध्ये बैलांची औतकरणी केल्यानंतर शेताची मशागत चांगली होत होती. पीकही चांगले यायचे, तर मिळालेल्या उत्पादनामधून बळिराजा सुखी व्हायचा; पण बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैल सांभाळणेही आता अवघड झाले आहे. ट्रॅक्टरने जरी शेतीची मशागत केली, तरी बैलांनी मशागत करणारा पूर्वीचा बळिराजा गायब व्हायला लागला आहे. - युवराज पाटील, पोपट पाटील, (कोडोली) औत संघटना