लोणावळा घाटात वाहतूक कोंडी, सुमारे दोन-तीन किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:14 IST2026-02-14T14:14:05+5:302026-02-14T14:14:35+5:30

मानाजी धुमाळ रेठरे धरण : शनिवारच्या सुट्टीदिवशी मुंबईहून गावी निघालेल्या व पुणेहून मुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा ...

Traffic jam at Lonavala Ghat, queues of vehicles stretched for about two three kilometers | लोणावळा घाटात वाहतूक कोंडी, सुमारे दोन-तीन किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा 

लोणावळा घाटात वाहतूक कोंडी, सुमारे दोन-तीन किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा 

मानाजी धुमाळ

रेठरे धरण : शनिवारच्या सुट्टीदिवशी मुंबईहून गावी निघालेल्या व पुणेहूनमुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईकडून पुणेकडे येताना लोणावळा बोगद्याच्यापुढे एक्सप्रेसवेच्या लेनवर सुमारे एक किलोमीटर अंतरात पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. लोणावळा घाटात सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वाहतूक वळविण्यात आल्याने व पुणेकडून मुंबईकडे निघालेली वाहने थांबविण्यात आल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.  लोणावळा व रायगड विभागातील रस्ते कर्मचारी, ट्रॅफिक पोलिस व पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली.

Web Title : लोनावला घाट में ट्रैफिक जाम: कई किलोमीटर तक वाहनों की कतारें

Web Summary : लोनावला घाट पर सप्ताहांत की यात्रा के कारण ट्रैफिक जाम लग गया, जिससे पुणे और मुंबई जाने वाले वाहन प्रभावित हुए। डायवर्शन और स्टॉपेज से निराशा हुई, लेकिन ट्रैफिक पुलिस ने व्यवस्था बहाल करने के लिए काम किया। दो से तीन किलोमीटर तक यातायात बाधित रहा।

Web Title : Lonavala Ghat Traffic Jam: Vehicles Queued for Several Kilometers

Web Summary : Lonavala Ghat experienced a traffic jam due to weekend travel, impacting vehicles heading to Pune and Mumbai. Diversions and stoppages caused frustration, but traffic police worked to restore order. Congestion stretched for two to three kilometers.