शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 10:40 AM

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचा गणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉचकडेकोट बंदोबस्त : पुण्याहून एसआरपीचे दोन प्लाटून दाखल

सातारा : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचागणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौका-चौकात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. शहरात येणारी आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये मोळाचा ओढा, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय मुख्य चौकातही पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. साध्या वेशातील पोलीस आणि निर्भया पथकही गस्त घालत आहे.पुण्याहून एसआरपीचे दोन प्लाटून साताऱ्यात दाखल झाले आहेत. एका प्लाटूनमध्ये २२ कर्मचारी असतात. जिल्हा पोलीस दलातील १७५६ कर्मचारी, ५५ इतर अधिकारी, पोलीस निरीक्षक १२, उपविभागीय पोलीस अधिकारी ५, आरसीपी प्लाटून तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये १२ जण), स्ट्रायकिंग फोर्सच्या तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये २० जण) या शिवाय ९७४ होमर्गाडही गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस