शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

कापडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी करे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:17 IST

तरडगाव : कापडगाव, (ता. फलटण) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी खशाबा करे यांची, तर उपाध्यक्षपदी वैजंताबाई ...

तरडगाव : कापडगाव, (ता. फलटण) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी खशाबा करे यांची, तर उपाध्यक्षपदी वैजंताबाई बापूराव करे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मावळत्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदांच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तानाजी करे व वैजंताबाई करे यांचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी दोनच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मावळते पदाधिकारी संजय मलगुंडे, श्रीरंग खताळ, सोसायटी सदस्य बापूराव केसकर, राघू जाधव, प्रदीप घाडगे, गंगाराम जाधव, आबासो घुले, दशरथ खताळ, पद्मावती खताळ, नाना करे, बापूराव करे, संजय करे, हिंदुराव करे, दशरथ करे, सचिन केसकर, आण्णासाहेब केसकर, मंजाबा खताळ, शंकर खताळ, बापूराव खताळ, सुनील करे, दादा करे, दत्तात्रय घुले, कुंडलिक करे, आदी मान्यवर, सभासद उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव नितीन रणवरे यांनी सहकार्य केले.

निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किरण पावसकर, आदी मान्यवर, ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

२७कापडगाव

फोटो - कापडगाव (ता. फलटण) विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी करे व उपाध्यक्षपदी वैजंताबाई करे यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.