शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मायणी तलाव क्षेत्रात सुभेदार रामजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे,’ अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे यांनी केली.

‘ज्यांच्या विचार कार्यातून अखंड भारत वर्षामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व मानवतावादी परिवर्तन झाले. त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण मायणी ( ता. खटाव) येथे गेल्याने या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे . सन १८९६ च्या सुमारास सरकारने दुष्काळी भागात तलाव बांधणीची कामे सुरू केली. डॉ. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी संकपाळ यांच्या देखरेखीखाली मायणी, गोरेगाव (ता. खटाव )येथे तलावाचे काम सुरू झाले.

वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षी बालभिवाच्या बालपणाचे काही दिवस या गावात गेले असल्याचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडात मिळतो. सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे, अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

येथे प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलाव आहे. थंडीच्या दिवसात या तलावावर फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ( तिसरी व नववीच्या पाठ्यपुस्तकात याविषयी उल्लेख आहे.) सध्या शासनामार्फत या पक्षी आश्रयस्थानाचा ''''मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून विकास होत आहे. मायणीच्या वैभवात यामुळे अधिक भर पडणार आहे. या क्षेत्राचा विकास होत असताना येथील ज्या तलावामुळे येथे पशुपक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावेळी आकाश निकाळजे, स्वप्नील कांबळे, अमोल भिसे, कुंदा लोखंडे, चेतन वायदंडे, साहिल सकट, प्रशांत घाडगे, मंगेश भिसे, दीपक भिसे, संदीप कांबळे, विशाल पाटोळे, गौरव साठे उपस्थित होते.