शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराज देसार्इंनी बरोबर नेम साधला

By admin | Updated: April 28, 2016 00:06 IST

सरकारी मोहोर : लोकनेत्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कृषी प्रदर्शन

पाटण : महाराष्ट्राचे गृहमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, शिक्षणमंत्री, बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, अशी मंत्रिपदे भूषवून एकेकाळी महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांची जयंती राज्य शासनाने साजरी करावी म्हणून अनेक वर्षे धडपडणाऱ्या नातवाला अखेर यश आले. आणि लोकनेत्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य शासनाने कृषी प्रदर्शन भरविण्याचा निर्णय जाहीर केला. आणि कृषी प्रदर्शन भरविले.
मरळीच्या माळावर भरलेल्या या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनातील एका गन स्टॉलवर पाहणी करताना आमदार शंभूराज देसार्इंनी छरे उडविणाऱ्या बंदुका व पिस्तुलांची हाताळणी केली. हवेत बार काढले.
यावेळी उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधले होते. मात्र, या नेम साधण्यामागे आमदार देसार्इंचा विजय झाला होता. कारण आता यापुढे लोकनेते बाळासाहेब देसार्इंच्या जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त राज्य शासन कृषी प्रदर्शन भरविणार आहे. कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शन भरविले जाते. (प्रतिनिधी)

वक्तव्यातील ‘शार्प शूटर’ - शिवतारे
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पहिल्याच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करून लोकनेत्यांच्या मंत्रिपद मंडळातील आठवणी सांगितल्या; मात्र नातू आमदार शभूंराज देसार्इंकडे चांगले ‘शार्प शूटर’ आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी ते कुणावरही शूट करण्यात मागे-पुढे पाहत नाहीत, असाच सूर पालकमंत्र्यांनी पाटणच्या सभेत काढला होता.