शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहार करणाऱ्यांना घरी पाठवा

By admin | Updated: July 23, 2014 22:31 IST

दिवाकर रावते : ‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ अभियानात सरकारवर हल्लाबोल

लोणंद : ‘मागील पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार केले आहेत. विविध योजनांचा व सिंचनांचा पैसा खाणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारला घरी पाठवा,’ अशा शब्दांत शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनी सरकारवर हल्लाबोल केला.‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र अभियानांतर्गत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, वाई विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद घनगुटकर, नरेंद्र पाटील, हर्षद कदम, हनुमंत चवरे, महिला जिल्हा संघटक शारदा जाधव, प्रदीप माने आदी उपस्थित होते.‘महाराष्ट्रात अनेक विकासकामे, प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प निधी नसल्याने अपूर्ण आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करूनही सिंचन क्षेत्रात वाढ झाली नाही,’ असे रावते यांनी सांगितले.विजय शिवतारे म्हणाले, ‘नीरा-देवघर धरणाचे पाणी द्यावे लागेल म्हणून गेली १५ ते २० वर्षे या सरकारने लोकांना पाण्यासाठी झुलवीत ठेवले. त्यांना पाणी पळवायचे होते. आपल्याला नीरा-देवघरचे पाणी मिळवायचे आहे. ‘घर तेथे शिवसैनिक’ ही संकल्पना राबवून यासाठी एकजूट करावी.’ संतोष पवार, सुनील यादव, हेमंत पवार, रवींद्र क्षीरसागर, संतोष मुसळे, मनीष इंगळे, गणेश जाधव, संपत मगर, दत्ता ठोंबरे, सचिन चव्हाण, गणेश पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)