शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 7:14 PM

फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देतिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीरफलटणच्या जिंती नाक्यावर दुर्घटना दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक

फलटण (सातारा) : फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.

याबाबत माहिती अशी की, जिंती नाका रस्त्यालगत सोमवारी सकाळी (एमएच ११ एबी ९८९८) हा मोठा ट्रक उभा होता. त्यावेळी पुणेच्या दिशेने दूध घेऊन जाणारा टँकर (एमएच ११ एएल ५३७५) व पुण्याहून येणारा कंटेनर (एमएच ४६ बीबी १८४५) यांच्यात समोरासमोर धडक झाली.ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा चक्काचूर झाला. डिझेल टाकीला गळती लागल्यामुळे रस्त्यावरून डिझेल वाहत होते. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन ट्रकलाही धडकले. यामध्ये तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात