शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सातारा : खटावमध्ये लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:46 PM

खटावमधील भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या लॉन्ड्री व स्टेशनरीच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्देखटावमध्ये लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आगभीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

खटाव : खटावमधील भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या लॉन्ड्री व स्टेशनरीच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.याबाबत माहिती अशी, खटावमध्ये गुरुवारी पहाटे अशोक मधुकर शेडगे यांच्या लॉन्ड्री, स्टेशनरी व झेरॉक्स सेंटर या दुकानामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुकानात आग लागली.

दुकानात असलेले लॉन्ड्रीचे कपड्यांनी आगीमुळे रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट पसरल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आली. यात दुकानातील कपडे, स्टेशनरी साहित्य, फ्रिज, झेरॉक्स मशीन, सिलिंग फॅनसह लाकडी फर्निचर जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग